माधव पवार
आज पर्यंतच्या काल खंडातील शेतकरी असो की कोणी असो गांजाची शेती शेतात पिकविल्याचे अनेक उदाहरणं आहेत परंतु एका पट्याने आपल्या स्वतःच्या घराच्या गच्चीवर गांजाचे झाड उगवविले आणि त्यांचे पालन पोषण केले आहेवजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या आदेशानुसार कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्या समवेत गच्चीवर गांजा पिकविणाऱ्या शेख शौकत सलीम शेख अब्दुल हमीद या आरोपीला रंगेहात पकडून बेडया ठोकल्या असल्यामुळे वजीराबाद पोलीसाचे वरिष्ठ अधिकाऱ्या कडून कौतुक करण्यात येत आहे
-------------------------------------------------------------------
सदरचा शेख शौकत सलीम शेख अब्दुल हमीद यांना
मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी दिनांक ६ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले सुनावण्यात आली आहें
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिलगेट परिसरात पसरणारा गांजा या प्रतिबंधीत अमली पदार्थाचा सुगंध पोहचला जात असल्याच्या माहिती मिळाली होती
---------------------------------------------------------------------
वजीराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांना माहिती मिळाल्या नुसार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व गच्चीवर उगवलेले गांजाच्या झाडाची पाहणी करून झाडासह आरोपीस ताब्यात घेतले आहे
---------------------------------------------------------------------
कायद्यातील तरतुदींप्रमाणे राजपत्रित अधिकारी म्हणून पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना सोबत घेवून तेथे छापा टाकण्यात आला आहे त्या ठिकाणी कुंड्यांमध्ये ज्या प्रमाणे सुगंध देणारी फुले उगवली जातात त्याच प्रमाणे गांजाचे झाड उगवलेल्या कायद्याचे बहाण नसलेल्या या आरोपीला मुख्य दंडाधिकारी न्यायालया समक्ष हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली होती गांजाचे झाड एकच आहे

0 Comments