Header Ads Widget

बरबडा येथे उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न


बरबडा :- किरण हणमंते 

बरबडा येथील काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांच्या निवास स्थानी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचे वेगळी छाप निर्माण करणारे तसेच उद्योगाच्या माध्यमातून अनेकांची चूल चालवणारे प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला.
या सोहळ्याला आजूबाजूच्या खेड्यातील कार्यकर्ते आले होते. यावेळी माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी, भाऊराव कारखान्याचे शिवाजीराव धर्माधिकारी, माजी सरपंच नागनाथ हनमंते, माधवराव धर्माधिकारी, अंबादासराव धर्माधिकारी, दिगंबरराव धर्माधिकारी, महेश धर्माधिकारी,बापूसाहेब पा. कौडगावकर, सचिन जाधव, माधव पा. जाधव, हरीशचंद्र जाधव, भागवत शेळगावे, श्रीनिवास देशपांडे, गोविंद नावंदे, शिवराज भालके,आदी उपस्थिती होते चक्रधर शिंदे,  प्रविण नेरलेवाड, बालाजी जक्किलवाड, प्रकाश पांपटवार, कोंडीबा पचलिंग, भोस्कर, मंगेश आईनवाड, नागन सुरेवाड, पप्पु चोंडेकर, आनंद शिंदे आंतरगावकर, रुपेश शेवाळे, गुलाबराव धर्माधिकारी, विशाल धर्माधिकारी  रामचंद्र गजेवाड, शंकर मर्गेवाड, मारोती गिरे,गणेश पा. वजीरगांवकर, चंद्रकांत शिंदे पाटोदेकर, नागोराव ढवळे, क्रांतिकिरण ढवळे, राजु पाटील, प्रभु माचनवाड यांच्या सहित अनेक गावांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या नंतर त्यांचे कट्टर समर्थक व्यावसायिक प्रविण नेरलेवाड यांचा पण वाढदिवस असल्यामुळे कवळे गुरुजी यांच्या हस्ते शाल व हार घालुन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments