माधव पवार / रामराव पाटील ढगे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अगोदर पन्नास कोटी घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्यासाठी १३ कोटी तर नवीनच आले १६ कोटी " ते ६३ कोटी कोणाच्या घश्यात ? गेले असा प्रश्न तमाम जनतेला भेडसावत आहें
नायगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षापासून खोळंबला असल्यामुळे या विकासाकडे कोणताच लोक प्रतिनिधी लक्ष देण्यासाठी धजावत नसल्यामुळे रस्त्याच्या बाबतीत जर विचार केला तर शोधून जरी पाहिला रस्ता तरी एक ही रस्ता कोल्टी बाज नसल्याने जनतेतुन बोलल्या जात आहें
या मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी सदरचा विकास करण्यासाठी कोठ्या वधी रुपयाचा निधी आणला असल्याचे सांगण्यात येते परंतु आलेला निधी खरंच जातो तरी कुठे हा प्रश्न जनतेला पडला आहे
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी आमदार राजेश पवार यांनी पन्नास कोठी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे गेल्या वर्षी सांगितले घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली होती मग एकूण ६३ कोटी झाले तर नवीनच २०२३ सालात आदिक १६ कोटी तालुक्यातील रस्त्यासाठी मंजूर करण्यात आल्याच्या बातम्या प्रकाशित करण्यात येत आहेत अगोदरचे ६३ कोटी रुपयाचा नेमके कोणता विकास करण्यात आला हा जनतेला भेडसावत आहे

0 Comments