जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कै.व्यंकटराव पाटील कवळे या साखर कारखान्यासह डॉ शंकरराव चव्हाण व मारोतराव व्यंकटराव पाटील कवळे यांच्या साखर कारखान्याचे व्ही पी के ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाचे एकूण तीन लाख मॅट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धी उद्योजक कवळे गुरुजी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
उमरी तालुक्यातील डॉ शंकरराव चव्हाण साखर कारखान्यासह व्ही पी के आणि एन व्ही के या कारखान्याच्या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला मोठया भाव देत असल्यामुळे शेतकरी वर्ग ऊस लागवडीकडे वळत असून उत्पन्न सुद्धा मोठया प्रमाणात काढत असल्यामुळे ऊस लागवडीच्या माध्यमातून शेतकरी सक्षम वाटचाकडे व वाटचालीस सुरुवात केला असल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्ना चांगलीच गती मिळत आहेउमरी येथील प्रसिद्धी उदयोजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्गाला त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि शेतकऱ्याना दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवस्थित व्यवसाय करण्यासाठी दुग्धाळ गायी उपलब्ध करून दिले असले तरी व्हिपीके. एम व्ही के. डॉ शंकरराव चव्हाण या साखर करण्याच्या माध्यमातून तीन लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे

0 Comments