नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील रहिवासी असलेले पत्रकार तथा शाहीर माधव बैलकवाड यांच्या कन्याचा विवाह सोहळा नायगावच्या आंबीका मंगल कार्यालयात बैलकवाड व बसवंनते परिवाराचा विवाह सोहळा मोठया थाटात संपन्न झाला असून यावेळी केशव पाटील चव्हाण सुरेश पाटील कल्याण त्याच बरोबर नगर पंचायतच्या अध्यक्षा यांच्यासह भास्करराव भिलंवडे गजानन पाटील चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्य वर यावेळी उपस्थित होते
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील राजकीय नेते मंडळी विविध क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मित्र मंडळी मोठया संखेने उपस्थित होतेतालुक्यातील शेळगाव छत्री येथील शाहीर तथा पत्रकार माधव पिराजी बैलकवाड यांची सुकन्या चि सौ का वधू क्रांती व वर चिरंजीव व्यंकटेश यांचा विवाह सोहळा राज्यशाही पद्धतीने पार पडला लग्न सोहळा हा इतिहासीक क्षण असतो त्यामुळे बैलकवाड व बसंवते परिवाराच्या वतीने नायगाव येथील आंबिका मंगल कार्यलयात विवाह सोहळा संपन्न झाला आहें
विवाह सोहळ्यच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक श्याम गायकवाड नरसीकर यांच्या संचाने सुंदर शाहिराचा कार्यक्रम स्वर संगीत सूजलेगाव बळीराम जाधव यांच्यासह नालंदा सांगवीकर, साहिर दशरथ, दुमणे माधव तबला वादक,गंगाधर कोंचमवड यांचा बहारदार कार्यक्रम झाला आहेआयोजित केलेल्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने लग्न सोहळ्याचे सुरेख असे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी केले असून सदरचा विवाह सोहळा पारंपारीक पद्धतीने संपन्न झाला नायगावच्या आंबिका मंगलकार्यालत पार पडला आहे सदरच्या विवाह सोहळ्याला जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर शेख वाहबूदीन माधव चव्हाण गोविंद नरसीकर प्रकाश भाऊ हणमंते शेख अरिफ तानाजी शेळगावकर मारोती बारदेवाड गंगाधर कोत्तेवार देविदास जेट्टवाड दैनिक लोकमतचे पत्रकार राम कृष्ण मोरे देगावकर आदी नायगाव मराठी पत्रकार संघांचे अधिकारी व पदधिकारी यावेळी उपस्थित होते

0 Comments