Header Ads Widget

अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या व समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांचा राज्यभर सन्मान वसंत पाटील सुगावे यांच्यासह विश्वानाथ बडुरे यांच्या कडून शुभेच्छा !!

  
      माधव पवार
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेत अतिशय महत्वाचे स्थान दिले ते म्हणजे दुधारी पत्रकार यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकार हा अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या व समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांचा पत्रकार दीनाच्या निमित्ताने सर्वत्र राज्यभर सन्मान करण्यात येत आहें
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा नगरीचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडुरे यांनी सर्व पत्रकार बांधवाना यांच्या कडून शुभेच्छा दिल्या आहेतदिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी बाळशास्त्री जांभेकर दर्पण दीनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे म्हणतात पत्रकाराच्या दु धारी लेखणीमुळे अख्या विश्वाची दशा आणि दिशा समजते आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पत्रकार लेखणी चालतो अशा पत्रकाराचा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकाराचा विविध ठिकाणी मोठा सन्मान करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments