Header Ads Widget

वजीराबाद गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि संजय निलपत्रेवार यांनी अल्पवयीन बालकास २४ तासाच्या आत घेतले ताब्यात

      माधव पवार
नांदेडच्या पोलीस अधीक्षक्षासह पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशानुसार वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या सुचने प्रमाणे गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि संजय डी निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस टीमने कामगिरी बजावत एका अल्प वयीन बालकास २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्या कडील मुद्देमाल जप्त केला आहें जवाहर नगर नांदेड येथे एक महिला कुंडीत कचरा टाकण्यासाठी आली असता ज्ञानश्री हॉटेल जवळ सदरील महिलेल्या समोरुन दोन अनोळखी इसम मोटार सायकलवर जात असताना फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे मनी काळ्या मन्याची पोत तोडून घेऊन पळून गेले होते त्यांची किमत ५० हाजार रुपये जबरीने हिसाकावून घेतले व तात्काळ मोटार सायकल वर पळून गेले आहेत
वजीराबाद गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि संजय डी निलपत्रेवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन चौकशी केली आहे

वजीराबाद गुन्हे शोध पथकातील सपोनि संजय निलपत्रेवार यांनी चैन स्नेचिंग त्याच्या साथीदाराच्या मदतीने केल्याचे सांगितले असून त्यांच्या ताब्यात असलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र ४ ग्राम ८४० मिली ग्राम किमत १९ हजार ३६० रुपयाचा मुद्देमाल व एक चोरीची मोटार सायकल तिची किंमत ४० हजार रुपये असा एकूण ५९३६० रुपयाचा मु्देमाल जप्त करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments