शिराढोण प्रतिनिधी : शिवकांत डांगे -
या ठिकाणी रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी श्री श्री श्री १००८ जगद्गगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामिजी केदारपीठ यांच्या दिव्य सान्निध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे
तालुक्यातील मौजे शिराढोण येथे सकाळी लिंग्यक्य श्री दशमुख शिवाचार्य हंपय्याप्पा महाराज यांच्या समाधीस रुद्राभिषेक , दुपारी बारा वाजता श्री श्री श्री १००८ जगद्गगुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामिजी यांचे आशिर्वचन दुपारी दोन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
या धार्मिक कार्यक्रमांचा परीसरातील भाविकांनी लाव घ्यावा असे आवाहन येथील संयोजकांनी केले आहे

0 Comments