Header Ads Widget

मराठी अभिनेत्री आशु सुरपूर हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १५ जानेवारीला मुंबईत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन :--

    
      माधव पवार
महाराष्ट्रासह लाखोच्या चाहत्याची आवडती असलेली मराठी अभिनेत्री आशु सुरपुर हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई येथे दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  येणार असून सदरची अभिनेत्री ही अशी ही बनाट भिंगरी या चित्रपटाच्या माध्यमातून अख्या महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर राज्यात सुद्धा सदरची लाडकी अभिनेत्री प्रेषकाच्या व रसिकांच्या मनात रुजली आहेमुंबई येथे या महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी  साजरा होणार असल्यामुळे तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या ठिकाणी तिचे चाहते वाढदिवस साजरा करणार असल्याचे सांगण्यात येत असून जनसामाने माणसासह प्रेक्षकांच्या व रशिकांच्या हृदयात कोरलेल्या या मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहेराज्यात अनेकांची लाडकी असलेली मराठी अभिनेत्री आशु सुरपूर असी तिने ओळख निर्माण केली आशु सुरपूर ही अभिनेत्री कलाकार म्हणून मराठी इंडट्रीला लाभली सन २०१२ साली खूप मेहनत घेऊन सिरीयल आणि सिनेमात काम केले आणि पुढच पाऊल सिरीयलमुळे आशु ताई महाराष्ट्रात चांगलीच ओळख मिळाली आहे

सदरची अभिनेत्री ही शाळेत कॉलेज मध्ये मध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा नाटकात काम चांगल्या प्रकारे केल्या आहेत अशा मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस मुबंई येथे १५ जानेवारीला होणार असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजला अभिनेत्री आशु सुरपूर यांनी दिली आहें
   

Post a Comment

0 Comments