नायगाव तालुक्यातील बडबडा येथील रहिवासी असलेले व जेष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव बाबुराव पाटील कवळे गुरुजी तळेगावकर यांचे दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी पावने ६ वाजता काळाच्या पडद्या आड गेले आहेत ते मृत्यू ८२ वर्षाचे होते
तालुक्यातील येथील रहिवासी असलेले जिल्हा परिषद शाळा अंतरगाव येथील शिक्षक मोहन कवळे व जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील वरिष्ठ लिपिक सदाशिव कवळे आणि बाबाराव कवळे यांचे स्व गोविंदराव गुरुजी ते वडील होते त्यांच्यावर गोदावरीच्या नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
बरबडा येथील स्व गोविंदराव गुरुजी यांचे पश्चात तीन मुले पत्नी नातू पण तू असा मोठा परिवार असून त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव घरी ठेवण्यात आले व दुपारी ३ वाजता बडबडा येथून अंत्ययात्रा निघणार आहे
यांच्यावर दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार बरबडा येथे करण्यात येणार आहेंत

0 Comments