Header Ads Widget

कृष्णुरच्या जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मुझे कृष्णुर येथील जय भवानी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालयात देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सदरील ध्वजाचे ध्वजारोहण विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक नागनाथ मठपती यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित मंडळी सदरच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती असे शाळेचे मुख्याध्यापक मठपती यांनी सांगितले आहे

तालुक्यातील कृष्णुर येथील जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कोचिंग क्लास नांदेड येथील रसायन शास्त्रातील करणे गाडी अभ्यासात बिराजदार यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते
कृष्णूरच्या जय भवानी मातीने किंवा उच्च माध्यमिक विद्यालय चे विद्यमान मुख्याध्यापक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना करियर मार्गदर्शन करून पालकांचे समाधान केले आहेंशाळेतील विद्यार्थ्यांना देशभक्तीसाठी प्रोत्साहित कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक नायगाव पंचायत समितीचे माजी सदस्य परबतराव पाटील जाधव शिवराज पाटील जाधव शिक्षक उद्धव ढगे पंडित पाटील जाधव आदी यावेळी उपस्थित होतेमानेजी पाटील जाधव लक्ष्मणराव पाटील जाधव रावसाहेब पाटील जाधव सरपंच प्रतिनिधी जाधव सेवा निवृत्त मुख्याध्यापक व्ही के कागडे उपसरपंच संदीप काकडे कामाजी वाघमारे माधवराव पाटील बळवंत जाधव यांच्यासह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व मोठया थाटात संपन्न झाला आहे 

कृष्णुरच्या जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments