ग्रामीण भागातील शिक्षकांनी येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी व सक्षम होण्यासाठी आणि वेस्टेज कॅरिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासा बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही शिक्षकाने आयोजन करावे अ जनसामान्य माणसासह पालकातून बोलल्या जात असून संस्कृतीक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते असे ही पालक वर्गातून बोलल्या जात आहे
गेल्या दोन ते तीन वर्षाखाली कोरोना महामारीच्या नावाखाली सर्व शाळा व सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय नियमानुसार रद्द करण्यात आले होते परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले नसल्यामुळे सन २६ जानेवारी २०२३ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिक्षक वर्गानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी मागणी होत आहे
---------------------------------------------------------------------
विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या बुद्धीला अभ्यासा बरोबर स्टेजचे ज्ञान मिळवून देण्याची गरज भासत आहे
दरवर्षी ग्रामीण भागासह खेड्यापाड्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते परंतु सन २०१९ ते २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या नावाखाली सर्वच कार्यक्रम शासनाने रद्द केले होते विद्यार्थी स्टेज पासून अल्पित राहत आहेत
---------------------------------------------------------------------
या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा असो की खाजगी शाळा असो अथवा इंग्लिश मिडीयम शाळा असो या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी शिक्षकांनीसदरील कार्यक्रमाचे आयोजन करावे असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments