Header Ads Widget

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश महिला सचिव मुंबई तथा माजी जिल्हा परिपद सदस्या डॉ मीनाक्षीताई कागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप !!


     माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुष्णूर येथील रहिवासी असलेल्या काँग्रेस प्रदेश महिला सचिव मुंबई तथा बरबडा जिल्हा परिपद गटाच्या जि.प सदस्या विद्यमान डॉ मीनाक्षीताई शिवाजीराव कागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून सदरचे आयोजन नायगाव येथील अंजना हॉस्पिटलचे डॉ कागडे यांनी केले होते 
तालुक्यातील कृष्णुरच्या महिला माजी जिल्हा परिषद सदस्यां डॉ मीनाक्षीताई कागडे यांचा दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळाचे वाटप करण्यात आले सदरच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी महिला वर्गासह पुरुष मंडळी त्यांचे चहाता वर्ग प्रतिक्ष भेटून डॉ मीनाक्षी कागडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेतडॉ शिवाजीराव कागडे नांदेड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळ वाटप करताना उपस्थित मान्यवर माजी शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे श्रीनिवास पाटील चव्हाण डॉ विश्वास पाटील चव्हाण व नायगाव येथील नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायणराव जाधव.डॉ शिवाजीराव कागडे यांच्यासह नगरसेवक प्रतिनिधी रवींद्र भालेराव उपस्थित होते 

यावेळी रघुनाथ सोनकांबळे, प्रकाश हनुमंते घुगराळा येथील सरपंच प्रतिनिधी मोहन गंगाधर जोगेवार ,पंडित पाटील  माजी सरपंच राजेश पाटील हिप्परगा शुभम गायकवाड किशन मामा रेडेवाड काडाळा रेड्डी टाकळीकर अजय सूर्यवंशी रवी कुमार लांडगे भीमराव हनुमंते  व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टचा संपूर्ण स्टॉप ही फळे वाटप करते वेळी उपस्थित होता 

Post a Comment

0 Comments