Header Ads Widget

सावरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाची तयारी मुख्याध्यापक कानोले यांच्यासह शिक्षकाची पूर्व तयारी !!

  
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेच्या जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाची तयारी मुख्याध्यापक कानोले यांच्यासह शिक्षकानी विध्यार्थाकडून पूर्व तयारी करून घेत असल्यामुळे विध्यार्थीच्या अभ्यासा बरोबर संस्कृतीक कार्यक्रमाचे नियोजन करत असल्याची माहिती सावरखेड जिल्ह्या परिषदचे मुख्याध्यापक भाऊराव पुंडलिकराव कानोले यांनी सांगितले आहे 
तालुक्यातील सावरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आठवी पर्यंत असल्यामुळे या ठिकाणी एकूण विध्यार्थी ३०८ आहेत
---------------------------------------------------------------------
सदरच्या शाळेत एकूण शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक बी पी कानोले यांच्यासह प्रा पदवीधर शिक्षक एस जीं ठक्करवाड, बी एम किसवे, बी एस ढगे, जीं एम कोंपलवाड आर जीं राजुरे, एस जीं जानकर, ए एस शिरामने मॅडम, पी पी देवर्षं मॅडम आदी शिक्षक आहेत या शाळेत शिक्षण घेण्यासाठी मुले १६७ तर मुली १४१ असी विध्यार्थीची संख्या आहे
सावरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दीनाच्या निमिताने बाळ महोत्सव व विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून विध्यार्थी ही सदरच्या कार्यक्रमात मोठा सहभाग नोंदवला असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

सावरखेडच्या सदरील शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक कानोले यांच्यासह शिक्षक संस्कृतीक कार्यक्रम सुंदर पद्धतीने घडवून आणतात आणि शिक्षणाचा ही दर्जा चांगल्या प्रकारे असल्यामुळे शाळेत एकूण ३०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहे 

Post a Comment

0 Comments