Header Ads Widget

श्री.खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त गावकरी एकत्र कुस्तीच्या पटीला चालू हनुमान मंदिराच्या पटांगणात पार पडली महाविचाराची बैठक संपन्न :


     
       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महा विचाराच्या बैठकीत समस्त गावकरी हनुमान मंदिराच्या पंटागणात एकत्रित येऊन कुस्त्या संदर्भात व यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यानी विचार विनिमय करून कुस्त्याची पट्टी ठरविली व कुस्त्याच्या पट्टीला सुरुवात करण्यात आली आहे
तालुक्यातील रुई बु येथील खंडोबा रायाची यात्रा काही दिवसावर येऊन ठेपली असल्यामुळे गावकऱ्यानी एकत्रितपणे येण्याचा गावासाठी सन्मान दाखविला असल्यामुळे विविध स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत

श्री.खंडोबा रायाची यात्रा ही गेल्या ७० ते ७५ वर्षा पासून गावकरी असतात त्याच पद्धतीने गावकरी सदरच्या यात्रेची परंपरा चालू ठेवण्यासाठी समस्त गावकरी एकत्र आले आहेतरुई बु येथील खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने हनुमान मंदिराच्या पटागंणात सदरची बैठक संपन्न झाली यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हांनमतराव पांडे, तुकाराम पाटील महागावे, व्यंकटराव पांडे, दत्ता पाटील जाधव, भीमराव वाघमारे, पत्रकार माधव पवार, गणपत पिराजी पवार, उपसरपंच दिंगाबर गोरठकर, पिंटू देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव ग्यानोबा पवार, नारायण पाटील जिगळे कोंडीबा दासरवाड आदी यावेळी उपस्थित होतेतर सदरच्या बैठकीला संजय रावसाहेब पांडे, विजय पांडे, खंडू वाघमारे, गोपाळराव पवार, दिंगाबर दासरवाड, सूर्यकांत पांडे,तिरुपती पांडे, हणमंत वाघमारे, लक्ष्मण पवार, दीपक जाधव, बालाजीराव जिगळे, मधुकर पांडे,दत्ता माधवराव पाटील महागावे,माधवराव चंचलवाड,साहेबराव इंगळे,मारोती चंचलवाड,अतितोष सुभाष गोरठकर,संजू सकाराम शिंदे,नामदेव पवार, दिलीप पांडे, मारोती पवार,रावण वाघमारे, पप्पू पाटील शिंदे, राहुल वाघमारे आदी यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments