Header Ads Widget

वजीराबाद गुन्हे शोध पथकाची बडिया कामगिरी गुन्हेगारा कडून तीन सोन्याचे घंठन सहा मोटार सायकली व १७ मोबाईल तसेच गहाळ झालेले २७ मोबाईल हस्तगत करीत ९ लाख ६५ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी जेरबंद - सपोनि संजय निलपत्रेवार यांची माहिती

     
      माधव पवार
वजीराबाद गुन्हे शोध पथकाची बडिया कामगिरी गुन्हेगारा कडून तीन सोन्याचे घंठन सहा मोटार सायकली व १७ मोबाईल तसेच गहाळ झालेले २७ मोबाईल हस्तगत करीत ९ लाख ६५ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी जेरबंद - सपोनि संजय निलपत्रेवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे -------------------------------------------------------------------
उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व आमलदार यांनी हिंगोली गेट ओव्हरब्रिज खाली अचानक पणे नाका बंदी करून संशयित वाहने गुन्हेगाराची चौकशी केली आहे
-------------------------------------------------------------------
असता सदरच्या कारवाई दरम्यान वजीराबाद गुन्हे शाखा पथकातील सपोनि संजय निलपत्रेवार यांच्यासह पोहेका दतरम जाधव गजानन किडे, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, संतोष बेलूरोड, व्यंकट गांगुलवार, बालाजी कदम, रमेश सूर्यवंशी, यांनी हिंगोली गेट परिसरात बॅरीकेटिंग लावून चौकशी केली होती
सदरचे गुन्हेगार पोलिसांना पाहताच मोटार सायकलवर पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पथकातील अधिकारी व कर्मचारी त्यांचा पाठलाग करून अण्णाभाऊ साठे चौकात पकडले आहे
-------------------------------------------------------------------
सदर आरोपीचे नाव अमन उर्फ अमन्या, किसन जोगदंड राहणार खोब्रागडेनगर, राहुल उर्फ हिपॉप, माणिका लिंगायत राहणार प्रफुलनगर भोकर, असे सदरचे आरोपीचे नावे असून यांच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकलची चौकशी केली आहे

 """ सदरच्या आरोपीने उडवाउडविचे उत्तर दिले """

वजीराबाद गुन्हे शोध पथकाची बडिया कामगिरी गुन्हेगारा कडून तीन सोन्याचे घंठन सहा मोटार सायकली व १७ मोबाईल तसेच गहाळ झालेले २७ मोबाईल हस्तगत करीत ९ लाख ६५ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी जेरबंद - सपोनि संजय डी निलपत्रेवार यांची माहिती दिली आहे 

वजीराबाद गुन्हे शाखेच्या पथकातील कर्तव्यदक्ष सपोनि संजय निलपत्रेवार यांनी मोटार सायकल व मोबाईल अनुषंगाने सायबर विभागाचे पोनि उबाळे फौजदार दळवी, पोलीस अमलदार राजू सिटीकर, दीपक ओढणे यांच्या कडून तांत्रिक मदत घेऊन आरोपीला अति विश्वासात घेऊन चौकशी केली असता मोटार सायकल दत्तनगर येथील हॉस्पिटल पासून चोरी केल्याची कबुली पोलीसाना दिली आहे


Post a Comment

0 Comments