माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांनी विद्युत वितरण समस्या बाबतीस नागरिकांच्या आडचणी समजावून घेऊन लोकांचे समाधान केले आणि ते म्हणाले आहे
-------------------------------------------------------------------
विद्युत वितरण कंपनीला वीज फुकट मिळत नाही शेतकऱ्यांसह नागरिकाच्या सोयी सुविधेसाठी दुसरी कडून वीज विकत घ्यावी लागते असे जाधव यांनी म्हणाले आहे
-------------------------------------------------------------------
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाचा वेग वाढविण्यासाठी वेळ लागतो शेतकऱ्यांबी थ्री फेजच्या डिपीचा प्रश्न मांडला असता शेतकऱ्यांचे समाधान सदरचे कर्तव्यदक्ष सहायक अभियंता जाधव यांनी केली असून रुई बु येथील दलित वस्तीत गेल्या अनेक महिन्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे थोडक्यात खंत व्यक्त केली आहे
-------------------------------------------------------------------
असली तरी त्यांची कायम स्वरूपी व्यवस्था करण्यासाठी गावचे लाईमन बाईनवाड यांना खांबाचे सर्व्हे करून घेण्यासाठी सूचना केल्या असल्यामुळे बोईनवाड सर्व्हे करून देणार असल्यामुळे थ्री फेजचा नवीन ट्रॅन्सफॉर्मर मंजूर करून आणण्यासाठी सहाय्यक अभियंता जाधव यांनी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यानी सांगितले आहे

0 Comments