Header Ads Widget

" सावधान " मोबाईल धारकानो ७३४८४१९८५६ -- ९५०६५८२७३४ या नंबर वरून फोन करत आहेत आणि तुमच्यावर दिल्लीच्या हायकोर्टात ४२० खटला दाखल व दिल्ली पोलीस बोलतो असे म्हणून फसविले जातोय :-

           माधव पवार
" सावधान " मोबाईल धारकानो सध्याच्या परिस्थितीत मोबाईलवर मोठया प्रमाणात फसवणुक केल्या जात असून मै दिल्ली पोलीस बात करा हुं म्हणून मोबाईल करत आहेत आणि तुमच्यावर दिल्लीच्या हायकोर्टात कलम ४२० प्रमाणे दाखल करून खटाला चालू असून तुम्हाला दिल्ली पोलीस अटक करण्यासाठी येत आहेत म्हणून ब्लॉकमेन करत आहेत
दिल्ली पोलीस आहोत म्हणून ते हिंदी मध्ये बोलत आहेत तुम्ही बजाज फायन्सचे मोबाईल हप्तेवारीने घेतले आहेत आणि हप्ते भरत नसल्यामुळे तुमच्यावर ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची भीती दाखवित आहेत 
-------------------------------------------------------------------
या मोबाईल वरून मी दिल्ली पोलीस आहे म्हणून सांगत आहेत ७३४८४१९८५६ या नंबर वरून अगोदर फोन केल्या जात असून हा व्यक्ती राना असे नाव सांगत आहे यांच्या कडून फोन केल्या जाते आणि तुमच्या ४२० ची केस झाली म्हणून मोबाईल धारकाla परेशान करत आहे
तर हा मोबाईल नंबर ९५०६५८२७३४ दिल्लीच्या हायकोर्टातील वकिलाचा असल्याचे आहे यांनी गुन्हा रजिस्टर सांगतो म्हणून काही तरी वेगळेच सांगत आहे
---------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले बालाजी मारोती उडतेवार यांना फोन करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे
---------------------------------------------------------------------
परंतु मी स्वतः पत्रकार माधव पवार थेट त्यांच्या संपर्क करून माहिती घेतली असता सर्व उडवा उडावीचे उत्तर देत होते आणि बालाजी उडतेवार यांनी फसवणूक केली म्हणून फोन करत होते 





Post a Comment

0 Comments