नायगाव तालुक्यातील रुई बु पासून म्हणजे सिद्दोबा मंदिर ते ईज्जतगाव ते मनूर येथे जिईओ कंपनी कडून लाखो रुपये खर्च करून पाईपा मधून वायर टाकत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या शेतातून व रस्त्याच्या बाजूने जातं आहे
---------------------------------------------------------------------
शेतकऱ्यांना या कंपनी कडून एक रुपया मिळेत नसल्यामुळे कंपनीने ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून कंपनी खोदकाम केली त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत दयावी असी मागणी शेतकरी गटातून होत आहे
---------------------------------------------------------------------
शासनानी दरवर्षी जिइओच्या मार्फत सदरचे काम करून घेते आणि मोबाईल धारका कडून रिचार्जच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई करते परंतु कसल्याच प्रकारची रेंज येत नाही तरी लाखो रुपये शासना कडून घेऊन खोदकाम व्यवस्थित करत नाही थातूर मातूर कामे करत असते सध्याच्या परिस्थितीत रुई बु व इज्जतगाव व मनूर येथे या कंपनीचे काम चालू आहे
-------------------------------------------------------------------
सदरील चालू असलेले काम हे जिईओ कंपनी कडून करण्यात येत नाही ते शासकीय असल्याचे सांगण्यात येत असून जिईओ कंपनी कडून मावेजा मिळण्यासाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कडे शेतकऱ्यांनी निवेदन दयावेत असे ही शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे
-------------------------------------------------------------------
जिईओचे वायर जमिनीत किती फुटा पर्यंत खोल टाकावे लागते यांचा अंदाज लागत नसल्यामुळे खोदकाम सुद्धा कमी दर्जाचे करून वायर टाकत आहेत असल्यामुळे त्यांचा फायदा काही होत नसला तरी शेतकऱ्यांची मात्र मोठी नुकसान होणार असल्यामुळे जिओ कंपनीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दयावी असी मागणी जोर धरीत आहे
या कामा वरील यंत्रनेने कोणतीच माहिती देण्यास तयार नाहीत या कामाची खोली किती किती लाखाचे काम हे सांगण्यास तयार नसल्यामुळे तात्काळ या कामाची चौकशी करून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा असे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे

0 Comments