नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे : -
लाकडाचा धंदा करणे म्हणजे कोळशाची दलाली हात काळे होय एकीकडे हप्ते ? दुसरीकडे बोगस पत्रकाराला तोंड दयावे लागते असे ही काही व्यापाऱ्यातुन बोलल्या जात असले तरी कोळशाची दलाली हात काळे म्हण्याची वेळ येत आहे
---------------------------------------------------------------------
वन परीक्षेत्र विभाग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनाच्या डोळ्यात धूळ टाकून लागडाचा धंदा म्हणजे वृक्ष तोड करून कारखानदार व आरा मशीनवर विक्री करणाऱ्याचा धंदा हे कोळशाची दलाली हात काळे म्हण्याची वेळ असून एकीकडे अधिकाऱ्याना बोली चाली करून वृक्ष तोड केली जात आहे
---------------------------------------------------------------------
असली तरी दुसऱ्या बाजूने बोगस पत्रकाराची संख्या मोठया प्रमाणात वाढली असल्या लागडाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून मलिदा काढत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नायगाव तालुक्यातील अनेक भागात वृक्ष तोड गेल्या वर्षी झाल्याचे सांगण्यात येत होते आणि वन विभागाचे कर्मचारी त्यांना पकडण्यासाठी पाठपुरावा करत होते मात्र वरिष्ठाचा आदेश कर्मचाऱ्याना पाळावाच लागत होते अधिकारी लाकडाचे भरले वाहने धरत होते आणि वरिष्ठ अधिकारी सोडण्याच्या सूचना देत होते असी सुद्धा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात चर्चा होताना ऐकावयात मिळाली आहे

0 Comments