माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी कोपरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावाचा टिचून विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या नूतन महिला सरपंच सौ छायाताई केशवराव पवळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिल्या आहेत
---------------------------------------------------------------------
ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी कोपरा गावातील मतदार मायबापांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार छायाताई केशवराव पवळे यांच्यासह सर्व उमेदवारास भरगच्च मतांनी विजय करून दिल्याबद्दल समस्त गावकरी बांधवाचे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून जाहीर आभार व्यक्त करतो - केशव पवळे :-
तालुक्यातील मरवाळी व कोपरा गावच्या माझ्या लाडक्या मतदार राजानी व माझ्या महिला माय माऊलीनी १०० टक्के विश्वास ठेवून मरवाळी : काँग्रेस ग्रामपंचायत कार्यालय सरपंच पदाचे उमेदवार - सौ छायाताई केशव पवळे, अहिल्या रमेश पवळे, शिवाजी लोकडोबा मिरदुडे, रुक्कमीनबाई केशव पवळे, आनंदा तुळशीराम पवार, अरुणा राजकुमार वाघमारे,शेषाबाई रामकिसन मुंडकर, रावसाहेब तुकाराम डोईवाड, वर्षाताई प्रकाश पवळे, सुनीता माधव पवळे यांना भरघोस मतांनी विजयी केले आहेग्रामपंचायत कार्यालय ही महिला सरपंच म्हणून कमीत कमी दिवसात विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या नूतन महिला सरपंच सौ छायाताई केशवराव पवळे म्हणाल्या आहेत

मरवाळी व कोपरा गावातील नागरिकाच्या समस्या विकासाचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न नाल्याचा प्रश्न नागरिकांना स्वच्छ पाणी रस्ते गोरगरीब नागरिकाचा घरकुलाचा प्रश्न असेल निराधार व्यक्तीचा प्रश्न असेल अशा अनेक समस्यावर मात करण्यासाठी नूतन महिला सरपंच सौ छायाताई केशवराव पवळे शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

0 Comments