हिमायतनगर प्रतिनिधी : नागोराव शिंदे :- नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील जेष्ठ नागरिक दिवंगत लक्ष्मणराव नरहरी मादसवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले ते मृत्यू समयी ८७ वर्षाचे होते ते नांदेड न्यूजचे संपादक अनिल मादसवार यांचे ते पिताश्री होते व त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानक पणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात राहत असल्यामुळे त्यांच्या पश्चात सहा मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा त्याचा मोठा परीवार आहे
नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील होते त्यांचे पार्थीवावर दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोज गुरूवारी सकाळी १० वाजता वैकुंठधाम स्मशान भुमी बोरगडी रोड हिमायतनगर येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे
-------------------------------------------------------------------- मग विचार येते कि आपण त्या व्यक्तीसाठी काहीच करू शकलो नाही, त्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही. अशा वेळी आपण एक मात्र करू शकतो, ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी व ईश्वर चरणी प्रार्थना करण्यासाठी अगदी लहान शब्द आहे
--------------------------------------------------------------------
प्रार्थना, पण या प्रार्थने मधून कुणाच्या आत्म्याला शांती लाभते, हे मात्र तेवढेच खरे आहे. मृत्यू नंतर आत्म्याच्या शांतीसाठी केलेली हि प्रार्थना म्हणजे जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
--------------------------------------------------------------------
0 Comments