Header Ads Widget

बिलोली पोलीस ठाणे मिसिंग क्रमांक १२ /२०२२ मधील पुरुष ( तरुण आढळून आल्यास संपर्क करण्याचे पोलीसाचे आवाहन

      माधव पवार 
बिलोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व येथील देशमुखनगर येथील रहिवासी असलेला बेपत्ता पुरुष, तरुण सलीम हुसेन शेख वय वर्षे ३३ वर्ष राहणार देशमुख नगर बिलोली तालुका बिलोली जिल्हा नांदेड हा दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दुकानातुन किराणा सामान आणण्यासाठी गेला होता परंतु ते आज पर्यंत घरी आला नसल्यामुळे मिसिंग दाखल करण्यात आली आहे 

बिलोली पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक १२ /२०२२
रोजी दाखल करण्यात आली असून सदरचा पुरुष  / तरुण कोणाला आढळून आल्यास बिलोली पोलीस ठाण्याशी संपर्क करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे 
पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मोबाईल नंबर ९८२३८८९०३७ व पोलीस नाईक मुद्देमवार यांचा मोबाईल क्रमांक ९०४९७७८७०९ त्याच बरोबर पोलीस स्टेशन बिलोली ०२४६५२२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्ग
दर्शनाखाली पोलीस नाईक मुद्देमवार यांच्या ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात येत आहेबिलोली येथील देशमुखनगर येथील रहिवासी असलेला तरुणाचे नाव सलीम हुसेन शेख असून त्यांचे वय वर्ष ३३ असून त्यांचा रंग गोरा उंची पाच फूट पाच इंच बांधा मजबूत चेहरा लांबट नाकावर काळसर ओबडधोबड जन्म खून केस काळे पोशाख शर्ट गुलाबी रंगाचा नाईट पॅन्ट भाषा मराठी हिंदी त्यांना बोलता येते सांगण्यात आहे

पोलीस स्टेशन बिलोली येथे मिसिंग दाखल करण्यात आली असून यातील क्रमांक १२ / २०२२ मधील पुरुष नामे सलीम हुसेन शेख ३३ वर्षे राहणार देशमुख नगर हा दिनांक १३   रोजी पासून  बेपता असल्यामुळे कोणाला सापडल्यास व आढळून आल्यास संपर्क करावे असे आवाहन बिलोली पोलिसांनी केले आहे

Post a Comment

0 Comments