नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
स्वतंत्र भारताचा पंतप्रधान रूपाने खासदार राहुल गांधी यांच्या आजी आजोबानी व त्यांच्या पप्पाने सदतीस ते अडतीस वर्ष राज्य केले ह्या परिवारातील गांधीची भारत जोडो पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र उर्दू बंडू पाटील चव्हाण यांनी आमच्या नायगाव फास्ट न्यूजच्या तालुका प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
अख्या नांदेड जिल्ह्याला खासदार राहुल गांधी यांच्या आगमनाची प्रतीक्षा स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ असे १६ वर्षे आणि २८६ दिवस देशाचा कारभार पहिला त्यानंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी कार्यकाळ २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७,११ वर्षे आणि ५९ दिवस -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या व पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ:- १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४,४ वर्षे आणि २९१ दिवस आणि एकूण १५ वर्ष ३५० दिवस देशाचा कारभार पाहिला आहे तर इंदिरा गांधी यांचे चिरंजीव राजीव गांधी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ असे ५ वर्षे ३२ दिवस देशाचा कारभार सांभाळला आहेस्वतंत्र भारताचा पंतप्रधान रूपाने खासदार राहुल गांधी यांच्या आजी आजोबानी व त्यांच्या पप्पाने सदतीस ते अडतीस वर्ष राज्य केले आहेत खा. राहुल गांधीच्या भारत जोडो पदयात्रेमुळे नक्कीच काँग्रेस पक्षाला यश मिळणार असल्याचा विश्वास प्रा रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे
याच परिवारातील गांधीच्या भारत जोडो पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याच्या ही त्यांनी सांगितले आहे

0 Comments