Header Ads Widget

राजकारणातील जनसामान्यांच मनमिळावू व्यक्तिमत्व मोरे यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन !!



   
      माधव पवार -
राजकारणा बरोबर कॉन्टॅक्टरच्या माध्यमातून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी माजी जिल्हाध्यक्ष स्वा.रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांची लहाना पासून ते मोठ्या पर्यंत ओळख असलेल्या टाकळीकर यांचे चिरंजीव मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या वाढदिवसाला त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत आहेत
भावी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील टाकळीकर यांचे अनेकांनी अभिष्टचिंतन करत आहेत सदरचा मोरे परिवार हा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेनायगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथील रहिवाशी असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर आहेत त्यांचाच वारसा म्हणून मनोज पाटील मोरे टाकळीकर हे राजकारणा बरोबर गुत्तेदाराच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे

तालुक्यातील मनोज पाटील मोरे टाकळीकर हे जनसामान्याचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व असून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे जनसामान्य माणसाचे मनमिळावू राजकारणात ग्रामीण भागात त्यांचे नेटवर्क असणाऱ्या टाकळीकरांचा वाढदिवस साजरा होत असताना विविध क्षेत्रातुन अभिनंदन, शुभेच्छा, आणि अभिष्टचिंतन त्यांच्या चाहत्या कडून करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments