माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन मोठया उत्साहान साजरा करण्यात आला आहे
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिन मोठया उत्साहान साजरा करण्यात आला आहे
यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९५० साली सदरचे संविधान देशाला अर्पण केले व आखा भारत देश भारतीय राज्य घटनेवर चालत असल्यामुळे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय संविधान दिन सर्वत्र देशात साजरा करण्यात येत आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यलयात भारतीय संविधान साजरा करण्यात आला आहे
यावेळी सरपंच प्रतिनिधी मोहनराव जोगेवार ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे बालाजी तूरटवाड विठ्ठल सूर्यवंशी सुभाष पाटील ढगे साईनाथ पाटील ढगे प्रल्हाद बोधनकर आकाश कळकटवाड आनंदा पाटील शिंदे रामचंद्र पाटील ढगे आदी यावेळी उपस्थित राहून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार यांच्या प्रतिमेस पुष्पा हर घालण्यात आले आहे

0 Comments