नायगाव तालुक्यातील मौजे जिल्हा परिषद शाळा रुई बु येथे या शाळेत विद्यार्थ्यांना स्वादिष्ट खिचडी बनवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्वयंपाकी महिलेला लाकडाची चूल पेटवून खिचडी करावी लागत होती हे दृश्य वास्तव होते परंतु या शाळेत सिलेंडर वर स्वयंपाक होत असल्याचे दिसून येत आहे
तालुक्यातील रुई बु येथे जिल्हा परिषद शाळेत सदरचा महागडा गॅस किती दिवस वापरणार हा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जात असून गेल्या अनेक पिढ्यानी सदरची परंपरा वापरात असलेली चुलीची व्यवस्था ही कदापे नष्ट होणार नसून सध्याच्या युगात महागाडा गॅस घेऊन ग्रामीण भागात चुली पेटत असल्या तरी चुली असून ही वास्तव चालू आहेतसदरच्या गॅसच्या संदर्भात पाहिले तर एक हाजर रुपयाच्या वर गॅसची किंमत झाली असल्यामुळे गोरगरिबांना परवडत नसल्यामुळे गॅस पेक्षा लाकडं बरे अशी म्हणण्याची वेळ आली असून शासन अगोदर फार मोठ्या अल्प दरामध्ये गॅसची सुविधा करून दिली गोरगरीब नागरिक सुद्धा मोठ्या उत्साहाने गॅसचे कनेक्शन घेतले गेल्या तीन ते चार वर्षात खाली गॅसचा दर अतिशय कमी होता परंतु त्या काळाच्या नंतर गॅसचे भाव गगनाला भिडले आहेतग्रामीण भागात गॅस न परवडणारे गोरगरीब कुटुंब कमी प्रमाणात आहेत परंतु तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रुई या शाळेत गॅसवर स्वयंपाक करत असल्याचे दिसत असले तरी हे किती काळ टिकेल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जात असून परत एकदा शाळेतील खिचडी करणाऱ्या महिलेला लाकडांच्या चुलीचाच वापर करावा लागणार का ? असा प्रश्न जन सामान्य माणसातून केला जात आहे

0 Comments