माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील दोन नामांकित धर्माधिकाऱ्यात एका विचाराची चर्चा व हितगुज होताना दिसून आले या हित गुजी विचारात एक विचार जुळला असल्यामुळे माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई बाळासाहेब उर्फ अंबादासराव धर्माधिकारी म्हणतात आम्हा दोघा भावाची अंतकरणाची चर्चा आहे
आम्ही दोघे एकत्र बसल्याच्या नंतर कसल्याच प्रकरची कुठीर वरतीची चर्चा करत नाही एक दिलातून एक विचार आणि विचाराची देवाण-घेवाण करतो असे अंबादासराव धर्माधिकारी बडबडेकर यांनी सांगितले आहेतालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी आणि भास्करराव धर्माधिकारी यांच्यात अधून मधून अतिशय महत्वाची चर्चा होत असते परंतु गावच्या विकासात्मक केल्या जात आहे
जनसामान्याच्या दुःखा सुखात सहभागी होण्यासाठी आमची महत्त्वाची चर्चा होत असते दोघांची मने वेगळी असली तरी आमचा विचार एक असल्याचे सांगत एका विचाराची दोनमने एकत्र जुळली आणि विचाराची देवाण घेवाण सुरू झाली असे हे बरडबडेकरांचं बंधुत्व कायम राहण्यासाठीच आमचा विचार असतो असे अंबादासरा धर्माधिकारी यांनी सांगितले आहे

0 Comments