माधव पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेली शरद युवा संवाद यात्रा संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील
सुगावे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई ,मराठवाडा अध्यक्ष चंदन पा नागराळकर, नांदेड निरीक्षक निशांत भाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीत संवाद यात्रा संपन्न झाली
देशात जिवनावश्यक वस्तुचे वाढलेले दर माहागाईचा ऊसळलेला आगडोब पाहता नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रत्येक अडचनी येत आहेत .वाढती बेरोजगारी विस्कटलेली अर्थव्यवस्था यासह अन्य गंभीर बाबीस भाजपा शासनाची चुकीची धोरने आणी निर्णय कारणीभुत ठरत आहेत.देशासह राज्यात परिवर्तनाचे वारे वाहु लागले आहे
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आणी पक्षाला घवघवीत यश मिळवुन द्यावे असे मार्गदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई यांनी धर्माबाद येथे शरद युवा संवाद यात्रेत केले आहे. यासह नांदेड येथुन आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डि बी जाभरुनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी पा मुकनर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुजाईज खान,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शादुल होनवडजकर, यावेळी उपस्थित होते
जिल्हा उपाध्यक्ष पपु पा टेकाळे,दानीश भाई, जिल्हा सचिव भोजराज गोनारकर याची उपस्थिती होती.शरद युवा संवाद यात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर व शहराध्यक्ष मोहसीन खान यांच्या कार्याचा आढाव प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई यांनी जाणुन घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर, कार्याध्यक्ष हानमंतराव पा किरोळे, शहराध्यक्ष महम्मद जावेद,शहर कार्याध्यक्ष रविंद्र शेट्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर, शहराध्यक्ष मोहसीन खान, महिला अध्यक्ष राजश्री पा बाभळीकर, शहराध्यक्ष आरती चव्हान, जिल्हा सरचिटणीस सुधीर येलमे,युवती तालुकाध्यक्षा वंदना मठदेवरु, ग्रंथालय तालुकाध्यक्ष शिवा पाटील जाधव,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रविराज कदम, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अन्सार शेख,मा.नगरसेवक आबेद आली उपस्थित होते
सुधाकर जाधव,बंटी पा बाळापुरकर, दिलीप पा कदम, वाजीद आली, चंद्रकांत पा पाटोदा,माजीद शेख, नितेश पा बिजेगावे,पांडु पा चोळाखा,चंद्रकांत पा चोळाखा, साईनाथ पा कदम, तालुका सरचिटणीस शंकर पाटील गोपने,रेहान कुरेशी,शिवा पा बामणीकर, क्रष्णा जाजेवार,लोकेश पा पाटोदा,राघोबा पा सालेगावकर नागोराव सालेगाव यासह राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, ईतर पदाधिकारी कार्यकर्ते महिला. भगिनी पत्रकार बाधव उपस्थित होते....

0 Comments