Header Ads Widget

या जगात शिकलात तर पुढे जासाला नसता इथेच राहासाल,संगती बरोबर शिक्षण दर्जेदार घेतले पाहिजे रुपेश देशमुख कुंटूरकर !!



      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे मुख आयोजक व आयोजन सरपंच  प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांनी नागरि सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते
या कार्यक्रमात अध्यक्ष पदा वरून बोलताना कुंटूर नागरीचे माजी सरपंच तथा माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव रुपेश देशमुख कुंटूरकर म्हणले की या जगात शिक्षण घेतला तर पुढे जासाला अन्यथा इथेच राहसालाल विध्यार्थीनी संगती बोरोबर दर्जेदार शिक्षण घेण्याचे आवाहन केले आहेज्ञानेश्वर जिगळे म्हणले -- आपण ग्रामीण भागात राहतो हे कारण आहे परंतु वयातच शिक्षणाचा पाया पक्का असला पाहिजे व विध्यार्थीनी शिक्षकावर विश्वास असला पाहिजे आणि विध्यार्थीनी अभ्यास करून उच्च पदावर गेले पाहिजे असे ते म्हणाले आहे
शांती निकेतन विद्यालय रुई बु च्या वतीने त्यांच्या शाळेत शिकलेल्या विध्यार्थीचे मनःपूर्वक कौतुक  !!

शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांनी हंस राज, मोर, पोपट कावळा यांचे उदाहरणं देत म्हणले की रुईच्या मातीत असे गुण आहेत की कलेचे माध्यम असेल शिक्षणाचे माध्यम असेल आमच्या शाळेत शिक्षण घेतलेला विध्यार्थी गुणवंत यशवंत झाल्या शिवाय राहत नाही आमच्या विद्यालयासाठी गावासाठी अभिनंदनिय बाब असल्यामुळे विध्यार्थीनी उच्च पदावर जाण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करून गुणवान बनला पाहिजे असेल ही बन्नाळीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रतिपादन करत विध्यार्थीनी अभ्यासाठी जिद्द ठेवली पाहिजे असे ते म्हणाले आहे 

डी बी हिवराळे -यांच्या कडून विध्यार्थाचे अभिनंदन !
!

सत्कार मूर्ती --शेल टक्स इन्स्पेक्टर महाराष्ट्र राज्य, आसाम रायफल मध्ये निवड झालेले केशव गोपाळराव पवार, डी फार्मसी मध्ये पदवी मिळविली श्रीकांत गजानन गंगातिरे, बी ए एम एस मध्ये निवड झालेले सदानंद माधव जल्देवाड,विठ्ठल आत्मराम पाटील जाधव हे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा ही वेळी सत्कार करण्यात आला आहे
ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष रुपेश देशमुख कुंटूरकर यावेळी विचार मंचावर चंपतराव देशमुख,निलेश देशमुख चेअरमन हणमंतराव पांडे यांच्यासह शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर,तुकाराम पाटील नितेवाड, वानखेडे, नारे गुरुजी,सज्जन बी बी,महागावे, दत्ता मिस्त्री, ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी, हिवराळे, बापूराव पाटील जिगळे, खंडू वाघमारे, कोंडीबा दासरवाड ग्रामपंचायत सदस्य, आदी यावेळी उपस्थित होते 

नारायण पाटील जिगळे, दत्ता पाटील जाधव, संभाजी पाटील शिंदे,महोन बास्टवार ताटीपामुलवार तुकाराम पाटील महागावे इबिदात एस एल, पिंटू देशमुख,व्यंकटराव पांडे,पत्रकार माधव पवार सूर्यकांत पांडे, दिंगाबर गंगाराम गोरठकर आदी यावेळी उपस्थित होते 








Post a Comment

0 Comments