नांदेड : प्रल्हाद आयनेले -
राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव उमरदरीकराच्या वाढदिवसाच्या निमित्त मालेगाव रोड शिवरायनगर नांदेड येथे त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळपासूनच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून शिवाजीराव जाधव उमरदरीकर यांचे अभिष्टचिंतन केले आहे
यावेळी ॲड.सतीशराव पुंड, अँड बाळासाहेब मोरे, वेंकटराव टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रा. जांभरुणकर, गजानन पाम्पटवार, नेताजी भोसले, रामदास पाटील जाधव, पत्रकार विजय बंडेवार, रमेश चित्ते, प्रल्हाद आयनेले, प्रशांत गवळी, शिवाजी शिंदे, शेख शफी, श्रावण नरवाडे, केशव नवरे, बालाजी पाटील कांगठीकर, उमरदरीच्या सरपंच श्रीमती कल्पना कांबळे, उपसरपंच प्रतिनिधी बालाजी चाफेकर, क्रीडाधिकारी श्री कोंडेकर चव्हाण आदी उपस्थित होते पोलीस निरीक्षक ढेमकेवाड, विजयकुमार माली पाटील, अब्बास काझी, मोगलाजी अक्यामवार, शिवाजीराव पोलीस पाटील निळेकर, सावरगाव चे सरपंच प्रतिनिधी गोविंद मरडे, यांच्यासह जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी तालुका मुखेड संस्थेतर्गत असलेल्या सर्व शाखेतील प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच नांदेडसह मुखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.


0 Comments