Header Ads Widget

बरबडा येथे विविध ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी !!

बरबडा :- करण हणमंते :- 

बरबडा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन  करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले, संगणक परिचालक किरण हनमंते, राजू रेगुडे, बाबु शिंगेवाड, पत्रकार देविदास जेटेवाड, व्यंकटी जेटेवाड यांच्या सहित गावकरी उपस्थित होते
जवाहरलाल नेहरू मा. व उच्च मा. विद्यालयात उपमुख्यध्यापक गणेश बडूरे व मान्यवरांच्या हस्ते भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय बडूरे जी. पी. ,प्रमुख वक्ते आदरणीय प्रा. भेलोंडे तर प्रमुख पाहुणे प्रा. सुदर्शनराव धर्माधिकारी , पर्यवेक्षक एस. एन. फड ,ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा. शिंदे ,प्रा. हंबर्डे, एन. एम. तिप्पलवाड ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खानापूरे आणि भालेराव तसेच आभार प्रदर्शन सौ. कुरे मॅडम यांनी केले.
जिल्हा परिषद व कन्या शाळा यांच्या वतीने भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली . याठिकाणी मुख्याध्यापक साहेब गुंटे  व खंदारे गुरुजी यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले . यावेळी शिक्षक साहेब सुरेवाड, आलूरे, प्रकाश कुंभरगावे, दिलिप जेटेवाड, गोविंद मार्गेपवार, शिवदास कुंभरगावे, शिवाजी शेवाळे, प्रभाकर शिंदे,  दत्ता अंबुलगे, प्रकाश घोसलवाड आदी उपस्थित होते

व शिक्षिका राजश्री भैराट, मुखेडकर मॅडम, अंगणवाडी कार्यकर्त्या शांताबाई नेरलेवाड, सिंधू जाधव, सिमा सर्जे, जयश्री सुर्यवंशी, सुनीता सुर्यतळ, गुंडाळे, कानगुले यासह आणि विद्यार्थी यांची उपस्थित होती. त्यानंतर अनेक मुलामुलींनी त्यांच्या जीवनावर भाषणे केली.

Post a Comment

0 Comments