Header Ads Widget

दिल्ली येथे प्रियकराने सहा महिन्याखाली प्रियसी श्रद्धाच्या शरीराचे पस्तीस तुकडे करून प्रियकराने ठेवले फ्रिजमध्ये देशातील -हदय हेलावून टाकणारी घटना :-


नायगाव फास्ट न्यूज :- थेट दिल्ली - 

प्रियकराने सहा महिन्याखाली प्रियसी श्रद्धाच्या शरीराचे पस्तीस तुकडे करून प्रियकराने ठेवले फ्रिजमध्ये ठेवले देशातील -हदय हिलावणारी घटना घडली असून सदर प्रकरणातील आरोपी अफताब यांनी अटक केली असून सदरच्या प्रियकराने त्यांच्या प्रियसीचे क्रूर पद्धतीने खून करून तिच्या शरीराचे तुकडे करून विविध भागात फेकले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे
प्रेम हे आंधळं आहे असे अनेक जण म्हणतात परंतु प्रेमातुन काय घडत हे काळ ठरवू शकत नाही अशीच एक घटना गेल्या सहा महिन्याखाली घडलेली समोर आली असून प्रियकराने आपल्या प्रियसीचा खून करून तिच्या शरीराचे एकूण पस्तीस तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे

सदरच्या प्रियसीने प्रियकराला लग्न करण्यासाठी आग्रह धरित होती या वादावादीतुन प्रियकराणने प्रियसीचा खून केला आणि त्या प्रियसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे शहरातील अनेक भागात म्हणजे ३६ भागात फेकले आहे
 
या प्रकरणातील आरोपीने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी करवत वापरली ? - 

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर केला त्यांनी अगोदर तिच्या हाताचे तीन तुकडे केले पायाचे सुद्धा तीन तुकडे केले त्यानंतर दररोज काही तुकडे बॅग मध्ये भरून दिल्लीत फेकून देत होता - 

अंगाचा थरकाप उडणारी घटना देशाची राजधानी दिली येते घडली असून सदरचा प्रकार हा पाच ते सहा महिन्या खाली घडली असली तरी सदरील घटनेचा गुन्हा आता उघडकीस आला आहे या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पुणावाला याना पोलीसांनी अटक केली आहे
प्रियकराने प्रियसीचा खून करून मरतं देहाचे तुकडे ठेवण्यासाठी बेरीज घेतला विकत ? - सदरील खून प्रकरणातील पोलिसांनी कसून तपास केला असता त्या तपासात अशी धक्कादायक माहिती समोर आली की या प्रकरणातील आरोपी आफताब आणि प्रियसी श्रद्धा दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले होते

काही दिवसांच्या नंतर श्रद्धाने प्रियकरास लग्नाचा हट्ट धरला होता यामुळे प्रियसी आणि प्रियकरा मध्ये झाला होता दिनांक १८ मे २०२२ रोजी आरोपी अफताबने दुर्दैवी श्रद्धाचा गळा दाबून खून केला आहे
 
मुलीने फोन उचलणे बंद केल्याच्या नंतर नातेवाईकानी दिल्ली गाठली -- 

दिनांक १८ मे पासून श्रद्धाने नातेवाईकाचा फोन बंद केल्यामुळे काळजीत पडलेल्या तिच्या थोरल्या मुलीशी विचारपूस करण्यासाठी दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्लीला पोहचले तिथे तिच्या प्लँटला ताळे लागले होते मेहरौली पोलीस ठाण्यात मुलीचे आपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती 

त्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून केलेले तुकडे फ्रिज मध्ये ठेवण्यासाठी खरेदी केला होता सतत १६ दिवस रात्रीच्या वेळी घराबाहेर जाऊन दिल्लीच्या आसपासच्या परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी विल्हेवाट लावले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे दिल्ली पोलिसांनी या सदरच्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला छत्तरपुर येथील फ्लॅटमधून ताब्यात घेतले आहे

Post a Comment

0 Comments