नायगाव फास्ट न्यूज - नेटवर्क -
येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील कोपरा बुद्रुक या गावच्या ज्येष्ठ महिला स्वा.सयाबाई दिगंबर वानखेडे यांचे दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्या मृत्यू समयी ९२ वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली नातू पण तू असा मोठा परिवार आहे
-------------------------------------------------------------------
मृत्यू नंतर शोक संदेश देणे कोणाची ही इच्छा नसते परंतु काळजावर दगड ठेऊन हे काम आपल्याला करावे लागते. जेव्हा केव्हा आपल्या जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य अचानक हे जग सोडून कायमचे निघून जातात त्यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतात - नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे तालुका प्रतिनिधी - नागोराव शिंदे यांची ही दिवंगत आजी आहे
-------------------------------------------------------
भगवानराव वानखेडे यांच्या आई होत्या तर हिमायतनगर तालुक्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांच्या आजी सयाबाई वानखेडे यांच्यावर दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोज बुधवार या रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या राहत्या गावी कोपरा बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत त्यांच्या निधनाने कोपरा बुद्रुक गावावर सोककळा पसरली आहे

0 Comments