Header Ads Widget

आमचे नेते नुसते पॉवर फुल ? आंतरगावच्या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून सावरखेड मार्गावर बस नागरिकांनी पाहिलीच नव्हती परंतु बिलोली डीपोची बस चालू करून दाखविले !!

    
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ता बाबुराव तोडे यांनी राज्य परिवहन मंडळ अधिकाऱ्याच्या संपर्कात राहून आपल्या आंतरगाव वासीयासाठी व जनतेच्या सेवेसाठी तळमळ करून बिलोली ते आंतरगाव सावरखेड मार्गे बस सेवा चालू करून घेतले आणि जनतेने त्यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे
-------------------------------------------------------------------
आमचे नेते नुसते पॉवर फुल ? साध्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली बस सेवा चालू  !!

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण, आमदार राजेश पवार यांच्यासह नेते मंडळीना शक्य झाले नाही ते काम एका सामाजिक कार्यकर्त्यांनी बिलोली ते आंतरगाव  सावरखेड मार्गे उमरी डिपोची जनतेच्या सेवेसाठी चालू करून दाखविले आहे
-------------------------------------------------------------------हा सामाजिक कार्यकर्ता हा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असो की की खासदार असो आमदार असो अथवा माजी आमदार असो यांना शक्य झाले नाही ते एका सामाजिक कार्यकर्त्यांनी करून दाखविले आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता बाबुराव तोडे यांच्या माध्यमातून राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून बिलोली ते आंतरगाव सावरखेड मार्गे बस नागरिकानी पाहिलीच नव्हती परंतु या मार्गे बस इज्जतगाव,मनूर  बळेगाव उमरी पर्यंत बस सेवा चालू झाली असल्यामुळे बिलोली राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याचे ही अभिनंदन जनतेतुन केल्या जातं आहे 

Post a Comment

0 Comments