Header Ads Widget

नायगावचे जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर गजानन चौधरी प्रभाकर लखपत्रेवार यांच्यासह ग्रामीण पत्रकारांची टीम पुण्याच्या अधिवेशनासाठी रवाना अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्याची भेट घेवून पत्रकाराच्या हिताची बाजू मांडणार ? -

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मांजरम, नरसी कुंटूर, बरडा नायगाव येथील जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष गजानन चौधरी, प्रभाकर लखपत्रेवार यांच्यासह या चार सर्कल मध्ये विविध वर्तमान पत्रात काम करणारे पत्रकार हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेल्या दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुणे येथे अधिवेशनात विशेष सहभाग घेण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळते आहे 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील ग्रामीण पत्रकारासह नायगाव तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी व सन्माननीय अध्यक्ष गजानन चौधरी सह ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर लोकपत्रेवार यांनी आपल्या संख्या पत्रकारां सोबत पुणे येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाला रवाना झाल्याचे सांगण्यात आले
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच बरोबर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ज्येष्ठ पत्रकार केतकर असे ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थित सदरचे अधिवेशन संपन्न होणार आहे

यावेळी जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर लखपत्रेवार तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी मनोहर तेलंग, प्रकाश भाऊ हणमंते यांच्यासह सर्व पत्रकाराची टीम मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे समजते "" ?  ""
सदरच्या विविध उपकरणाच्या माध्यमातून संपन्न होणार असल्याने त्या अनुषंगाने जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर प्रभाकर लखपत्रेवार मनोहर तेलंग सय्यद जाफर विद्यमान नायगाव तालुका अध्यक्ष गजानन चौधरी तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे सचिव दिलीप वाघमारे प्रकाश भाऊ हनमंते शेषराव खंदारे गोविंद टोकलवाड पंडित वाघमारे सुभाष पेरकेवार मनोहर मोरे रामप्रसाद  चन्नावार आदी पत्रकार मंडळी अधिवेशनास गेली आहे 

न्यू भारतचे संपादक प्रकाश महीपाळे शेषराव बेलकर साहेबराव धसाडे धम्मा बेदेकर अनिल कांबळे अंकुश कुमार देगावकर रामकृष्ण मोरे बालाजी हनमंते श्याम गायकवाड परमेश्वर जाधव निळकंठ जाधव धमदीप भद्रे तानाजी शेळगावकर अशोक जाधव यांच्यासह नायगाव तालुक्यातील नरसी  कुंटूर बरबडा मांजरम शंकरनगर परिसरातील ग्रामीण पत्रकार पुणे येथे होत असलेल्या अधिवेशनास झाल्याचे सांगण्यात आले आहे 


Post a Comment

0 Comments