माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यासह गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगाये ग्रामविकास अधिकारी हणमंतराव शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत क्रांती सूर्य युगपुरुष बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहेघुंगराळा येथे जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व महिला सदस्या बरोबर कार्यक्रमाला सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे,यांच्या विशेष उपस्थित साजरा करण्यात आला आहे
माजी विस्तार अधिकारी तथा माजी सरपंच प्रतिनिधी बालाजी मातावाड, माजी विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड, माधव पाटील, यशवंतराव पाटील ढगे, राम पाटील सुगावे, गणेश गिरी यांच्यासह महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित राहून क्रांती सूर्य महापुरुषाला अभिवादन केले आहे
तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगवार गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी एकत्र येऊन क्रांती सूर्य युग पुरुष बिरसा मुंडा यांची जयंती साजरी गावच्या विकासाला दिशा व चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे
--------------------------------------------------------------------
!! --- """""" ग्रामविकास अधिकाऱ्याना --"""”""!!
या गावचे ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे रुईकर यांना ही गावकऱ्यांच्या वतीने प्रोत्साहन मिळण्याची शक्यता दिसते आहे
---------------------------------------------------------------------
यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधव पा. ढगे, ग्रा.पं. सदस्य गंगाधर सूर्यवंशी, ग्रा. पं. सदस्या गयाबाई ढगे, ग्रा. पं. सदस्या लक्ष्मीबाई ढगे, ग्रा. पं. सदस्या कंचलवाड ताई, ग्रा. पं. सदस्य बंटी यलपलवाड, मा. ग्रा. पं. सदस्य श्यामराव यमलवाड, मा.ग्रा. पं. सदस्य मुरहरी तुरटवाड आदी उपस्थित होते..
--------------------------------------------------------------------

0 Comments