Header Ads Widget

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सफल करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे धोरण - नायगाव तालुकाध्याक्ष संभाजी पाटील भिलंवडे -


       माधव पवार
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सफल करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे धोरण नायगाव तालुकाध्याक्ष संभाजी पाटील भिलंवडे यांनी सांगितले आहेकाँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी असे सांगितले आहे की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल जी गांधी यांची भारत जोडो यात्रा सफल करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे मोठे धोरण असून या भारत जोडो यात्रेत लाखोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यासह गोरगरीब जनता मायबाप एकत्र येत आहे

खासदार राहुलजी गांधी यांना समर्थन देत असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलंवडे याने नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
भारताचे पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या समाधीस काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पुष्प अर्पण करून भारत जोडो यात्रेला प्रारंभ केले असल्याचे काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिललंवडे यांनी सांगितले आहेया भारत जोडोच्या यात्रेत लाखोच्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्या बरोबर गोरगरीब जनता राहुल जी यांच्या यात्रेत सहभाग घेत असल्याने भारत देश हा एकत्रित येत असून भारताचे पहिले पंतप्रधान स्वा.पंडित जवाहरलाव ल नेहरू, दिवंगत इंदिरा गांधी, स्वा. राजीव गांधी यांच्या स्वप्नातील देशाची प्रगती उन्नती करण्यासाठी खासदार राहुल गांधीच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा काढण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले आहेदेशाचे पंतप्रधान नरेंद्र जीं मोदी यांनी पूर्ण प्रबंध केले असल्यामुळे रोजगाराना रोजगार मिळत नाही संसदेत निवडून आलेल्या लोकांना बोलू देत नाहीत असे सांगत ते पुढे सांगितले की खासदार राहुल जीं गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे विद्यमान बांधव यात्रेत सहभागी होत आहेत राहुल गांधी यांना तुफानी समर्थन जनतेचे मिळत असल्याचे काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments