माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णुवर युनिट अंतर्गत असलेल्या मौजे वंजारवाडी येथील रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षे तरुणाचा उघड्या डीपीचा शॉक लागून जागेसमर्थ्य झाल्याची घटना दिनांक २४ नोवेंबर २०२२ रोजी संध्याकाळी अंदाजे साडेनऊ ते पावणे दहाच्या अंदाजात मृत्यू झाला असल्यामुळे सदरच्या तरुणाची प्रेत नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अंदाजे १७ ते १८ तास दवाखान्यात प्रेत पडून असल्यामुळे वंजारवाडी च्या गावकऱ्यातून संताप व्यक्त केला आहे
वंजारवाडी येथील सदरच्या मयत व्यक्तीला विद्युत वितरण कंपनी कडून तात्काळ त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी तमाम जनतेतून होत आहेअसून सदरचा तरुण हा घरातील करता पुरुष असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या मरतीमुळे पर्यावरण असल्यामुळे शासनाने बघ्याची भूमीका न घेता त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी जोपर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार नाही तोपर्यंत नायगावच्या ग्रामीण रुग्णालयातून प्रेत उतरल्या उचलल्या जाणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे
वंजारवाडी येथील रहिवासी असलेले मयत संभाजी विठ्ठलराव जाधव वय ४० ते ४५ वर्षे सध्याच्या परिस्थितीत यांची पत्नी बिमार असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नसल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदरचा तोडगा मार्गे लावून त्यांना आर्थिक मदत करावी असा संताप तमाम जनतेतून निघत असल्याने मैतांचे वारस दोन मुली पत्नी एक भाऊ असल्याचे सांगण्यात येत असून अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदरच्या डीपी बदल दखल घेतली नसल्याने गावकऱ्यांचे म्हणणे आहे

0 Comments