Header Ads Widget

सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार विजयकुमार पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन !! -


दिनांक २६ नोव्हेंबर १९ ८१ रोजी विजयकुमार पाटील मोरे यांचा भाग्यशाली जन्म झाला आणि त्यांचा वाढदिवस दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी असून ते काँग्रेस प्रेणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि विशेष करून पत्रकार आहेत
भोकर येथील रहिवासी असलेले विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार विजय कुमार पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून भावी कार्यासह त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जावे म्हणून त्यांच्या विशे वाढदिवसाचे अभिष्टचिंतन व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! - 
वाढदिवस म्हणजे जशी गुलाबाची व मोगऱ्याची कळी  असते व फुलते त्या प्रमाणेच त्या परिवारातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यात येत असताना अतिशय आनंद होतो यांचा अर्थ असा होतो की वाढदिवसाच्या दिवसी एक प्रकारचे आंदोउत्सवच साजरा केला जातो आणि मनःपूर्वक शुभेच्छा मित्र मंडळी चाहते कडून दिल्या जातात
फुला प्रमाणेच त्यांच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार विजयकुमार पाटील यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत असल्यामुळे त्यांच्या विशेष वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात येत असून जशी मोगऱ्याची कळी तशी गुलाबाची कळी तशाच पद्धतीने विजयकुमार पाटील यांच्या परिवारातील तो गुलाबाची कळी आहे
अशा विध्दवतेच्या व्यक्तीला विविध क्षेत्रातून व प्रसार माध्यमातुन असो की सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की फेसबुक टेलीग्राम इंस्टाग्राम ट्विटर अशा विविध प्रकारच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार विजयकुमार पाटील मोरे यांच्यावर दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी तमाम जनतेचा आशीर्वाद शुभेच्छा रुपी देण्यात येत आहे 

विजय कुमार पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात असल्यामुळे त्या शुभेच्छाचा स्वीकार केला पाहिजे जसे गुलाबाचे झाड जसे काट्या पासून फुलाचे संरक्षण करतात तशाच पद्धतीने विजय पाटील मोरे यांचे भाग्यशाली आई वडील सुद्धा यांचे संरक्षण करीत असतात त्यामुळे त्यांनी जनतेच्या शुभेच्छा मनःपूर्वक स्विकारतील अशी अपेक्षा करून नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन या सामाजिक कार्यकर्त्यांना तथा पत्रकार विजयकुमार पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतना  बरोबर मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments