Header Ads Widget

भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या उपस्थित बैठक संपन्न -


     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने घुंगराळा नगरीच्या विद्यमान महिला सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या प्रमुख उपस्थित महत्व पूर्ण बैठक संपन्न झाली असून यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे घेण्यात आलेली ही महत्व पूर्ण बैठकीला बरबड्हीयाचे माजी सरपंच बालाजी मदेवाड, प्रचार्य मनोहर पवार,साहेबराव पाटील सुगावे गावच्या विद्यमान महिला सरपंच राधाबाई गंगाधरराव जोगेवार,बापूराव पाटील सुगावे आनंदराव पाटील सुगावे माजी सरपंच मालोजी यमलवाड आनंदराव यमलवाड ग्राम विकास अधिकारी एच बी शिंदे पंडित पाटील सुगावे सरपंच प्रतिनिधी महोनराव जोगेवार भगवानराव पाटील सुगावे दिंगाबर गंगासागरे,  बालाजी तुरटवाड कैलास बोडंले,आदीसह उपस्थित होते
यावेळी सदरच्या बैठकीला व्यंकटराव बोधनकर यादवराव पाटील वैदोदिन शेख गोविंद बानेवाड लक्ष्मण कासराळे, प्रशांत सुगावे संजय शेळके गणेश सुगावे, बालाजी ढगे सतीश पाटील सुगावे गणेश विश्वाबंर सुगावे चंद्रकांत सूर्यवंशी सुनील ढगे अजीम भाई माधव गजभारे, दीपक गजभारे, अजीज टेलर रमजान शेख चाँदपाशा शेख, विठ्ठल सबनवाड, बाबाराव सुगावे माधव यमलवाड आदी यावेळी उपस्थित राहून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे

ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कचंलवाड सुभाष बोडंले, बळवंत बोडंले, तुळशीराम कळकटवाड, विठ्ठल सूर्यवंशी, रमेश आढाव गोविंद अनमवाड, शिवाजी पाटील ढगे, प्रल्हाद पाटील ढगे, बालाजी पाटील ढगे आदी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments