नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !!
नांदेड महावीर चौक पुंडलिकवाडी येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिक तथा दिवंगत पत्रकार नृसिंह दांडगे यांची पत्नी श्रीमती शैलजा नृसिंहराव दांडगे भावसार यांचे अल्प आजाराने दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेजेष्ठ महिला स्वा. श्रीमती शैलजा नृसिंहराव दांडगे ह्या
मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते त्यांच्या पश्चात अनिरुद्ध अभयकुमार परीक्षित ही तीन मुले तसेच प्रियदर्शनी व प्राची ही दोन मुली व जावई नातवंडेअसा परिवार आहे
"" कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला आठवण येते प्रत्येक क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला भाव पूर्ण श्रद्धांजली !!
"" तुमच असणं सर्व काही होत आयुष्यातील ते सुंदर पर्व होत -आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमच नसणं हीच मोठी उणीव आहे म्हणून मातेला भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷

0 Comments