Header Ads Widget

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने अभिवादन 🌷🌷

नायगाव फास्ट न्यूज - माधव पवार -

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटाअसून सुभाषचंद्र बोस यांनी सर्व प्रथम त्यांना राष्ट्रपिता म्हटले होते तर रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा म्हटले होते महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशां विरोधात लढा दिला त्या नंतर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशां विरोधात स्वातंत्र्य मिळाले दिनांक २ ऑकटोबर २०२२ रोजी महात्मा गांधी त्यांची १५३  वी जयंती साजरी होत असून त्या निमित्ताने राष्टपीता महोनदास करमचंद गांधी बापूंना अभिवादन  करण्यात येत आहे

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती, तसेच देशाचे माजी अर्थमंत्री सी.डी देशमुख यांची पुण्यतिथी, संगीतकार कौशल इनामदार यांचा जन्मदिन तसेच सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची पुण्यतिथी आहे

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटा सुभाषचंद्र बोस यांनी सर्व प्रथम त्यांना राष्ट्रपिता म्हटले होते !!  १५३ व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन 🌷🌷

दिनांक २२०२२ रोजी १५३ वी जयंती असून त्या निमित्ताने गुजरातच्या पोरबंदरमध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि काही काळ दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते त्यानंतर सन १९१५:साली ते मायदेशी भारतात परतले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहें

भारतीय स्वराज्याचा पाया म्हणून ग्रामराज्य उभारणीचा संदेश देणारे महात्मा गांधी यांना १५३ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचा सिंहाचा वाटा असून  सुभाषचंद्र बोस यांनी सर्व प्रथम त्यांना राष्ट्रपिता म्हटले होते तर रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा म्हटले होते महात्मा गांधी यांनी सत्य अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशां विरोधात लढा दिला आहें त्या नंतर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशां विरोधात स्वातंत्र्य मिळाले आहें  २ ऑकटोबर रोजी १५३ वी जयंती साजरी होते त्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूजच्या अभिवादन 🌷अभिवादन कर्ते -!!🌷

नायगाव विशेष प्रतिनिधी - बाळासाहेब पांडे - नांदेड - नायगाव विशेष प्रतिनिधी एस एम मुदखेडकर, नायगाव प्रतिनिधी मधुकर जवळे - हिमायतनगर प्रतिनिधी नागोराव शिंदे - भोकर प्रतिनिधी - विजय कुमार पाटील मोरे - नरसी प्रतिनिधी गोविंद नरसिकर, पूर्णा प्रतिनिधी सय्यद कलीम - बरबडा प्रतिनिधी किरण हंनमते - बरबडा 🌷🌷

पत्रकार माधव पवार दैनिक प्रजावाणी व नायगाव फास्ट  न्यूज रुई बु तालुका नायगाव जिल्हा नांदेड ९८५०३२८९६६- ७०३८२९९४२१-

Post a Comment

0 Comments