Header Ads Widget

नांदेडच्या धनेगाव येथील रहिवासी असलेल्या कुमारी डॉ पूजाताई मनोहर शिंदे यांनी दंत वैद्यकीय क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने अभिनंदन 🌷🌷

        माधव पवार
नांदेडच्या धनेगाव येथील रहिवासी असलेल्या कुमारी डॉ पूजाताई मनोहर शिंदे या मुलीने दत्त वैद्यकीय क्षेत्राच्या शेवटच्या टप्प्यात अर्थात वर्षात विशेष प्रवीण्य मध्ये पास झाल्यामुळे कुमारी डॉ पूजाताई शिंदे विविध क्षेत्रातुन कौतुक व अभिनंदन करण्यात येत असून हिच्या घवघवीत यशा बदल नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहें
नांदेड शहाराच्या धनेगाव येथील रहिवासी असलेली उज्ज्वल भविष्याची कुमाऱी डॉ पूजाताई मनोहर शिंदे यांच्या कन्यारत्न असून व ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव येथील उपसरपंच असलेल्या कु डॉ पूजाताई शिंदे ह्या गुरदत्त प्रतिष्ठान नांदेड संचालित नांदेड रुलर डेटल महाविद्यालय आणि रिसर्स सेंटर नांदेड येथे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतला आणि तीन वर्षाचा दंत वैद्यकीय पदवीत विशेष प्रविण्य मिळवीत घवघवीत यश संपादन केले आहे
धनेगावच्या कुमारी डॉ पूजाताई शिंदे हिचे सर्वत्र भरासह ग्रामीण भागातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत असून तिच्या मिळविलेल्या यशा बदल ग्रामपंचायत कार्यालय धनेगावचे विद्यमान सरपंच पिंटू पाटील शिंदे माजी पंचायत समितीचे सदस्य भुजंगराव भालके यांच्या सर्व ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांच्या मैत्रीनी सह आदीने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे 

Post a Comment

0 Comments