Header Ads Widget

उमरी तालुक्यातील सिंदी येथे कवळे गुरुजीच्या बँकेवर दिवसाढवळ्या दरोडेखोरानी टाकला दरोडा पोलीस निरीक्षक भोसले घटनास्थळी रवाना - दुपारी दोन वाजताचा घटना ? -


      माधव पवार 
उमरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व डोणगाव ते मुदखेड रस्त्यावर असलेल्या मौजे सिंदी येथे उमरी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य कवळे गुरुजी यांची बँक असून या बँकेवर दिनांक १ ऑक्टॉबर २०२२ रोजी दुपारी दिवसा ढवळ्या म्हणजे दोन वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोरानी थेट बँकेवर आपला दरोडा चढविला असल्याची माहिती मिळते सदरचे दरोडेखोर बँकेतील तीन लाख रुपये घेऊन पलायन केल्या व्रत कळते झाले आहें 
यातील एका दरोडेखोराना पकडण्यात आल्याची मिळते सदरची घटना उमरी पोलिसाना कळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या यांची पोलीस टीम घटना रवाना झाल्याचे सांगण्यात येते यां संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य कवळे गुरुजी यांना ही संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की बँक आपलीच आहे आणि दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान दरोडा पडला आहें 

तालुक्यातील सिंदी येथील कवळे गुरुजीच्या बँकेवर पडलेल्या दरोडा प्रकरणाची उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहनराव भोसले यांना संपर्क करून माहीती घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस निरीक्षना काही तांत्रिक अडचणीमुळे घेता आला नाही असे सांगण्यात आले

सदरील दरोडा प्रकरणातील आदीक माहिती नायगाव फास्ट न्यूजला मिळाली नाही काही वेळात सदरची माहिती हाती येण्याची शक्यता असून सदरच्या घटना स्थळी उमरी पोलीस चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहें 
सिंदी येथील कवळे गुरुजीच्या बँकेवर दरोडा टाकण्या पूर्वी तीन ते चार दरोडेखोरानी तोंडाला काही फेट्या सारखे  बांधले असल्याचे सांगण्यात येते एकूण दोन ते तीन मोटार सायकलवर येऊन ६ दरोडेखोरानी सिंधी येथील व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थेत प्रवेश केला कँशीयरच्या गळयाला तलवार लावुन रोखड मोटार सायकलीवर पळून गेल्याचे सांगण्यात येते पळून जात असताना बैकेतील एका  कर्मचाऱ्यांने धाडस मारून विटकर फेकून मोटार सायकलच्या बाजूने  फेकल्याने मोटार सायकल खाली पडली आहें



Post a Comment

0 Comments