Header Ads Widget

पळसपुर येथे सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीने ५० रुग्णाची नेत्र तपासनी मोफत करण्यात आली लक्ष्मण वानखेडे -

हिमायतनगर नागोराव शिंदे

तालुक्यातील मोज़े पळसपुर येथे गेल्या ६० वर्षा पासून एक गाव एक गणपती आणि  एक दुर्गादेवी अशी प्रथा आज ही सुरु असून येथील सार्वजनिक दुर्गा मंडळाने हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश पोहरे आणी ग्रामीण रुगनालय हिमायतनगरचे आधीक्षक  डॉक्टर डी डी गायकवाड़  कृष्णा चौधरी आशा समन्वयक याना सम्पर्क करुण येथील दुर्गा देवी मंदिरा समोर नेत्र तपासनी चे शिबिर आयोजित करण्यासाठी सपर्क केला
पळसपुर येथील उप आरोग्य केंद्राचे समन्वयक अधिकारी डॉक्टर गोविंद वानखेड़े याना तात्काळ सूचना देऊन दि,१
-रोजि सकाळी ठीक ८ वाजता मंदिरा समोर शिबिर लाउन डॉक्टर मोहमद फारूक नेत्र तज्ञ यांना पाठवुन  आज ५० रुग्णांची तपासनी केली आहे या वेळी पळसपुर उप आरोग्य केंद्राचे डॉक्टर जी  बी वानखेड़े एम  बी वागजे  व्ही  जी सूर्यवंशी आशा वर्कर शारदा वानखेड़े  यांच्यासह दुर्गा मंडळाचे  अध्यक्ष लक्ष्मन  वानखेड़े उपाध्यक्ष  हनुमान वानखेड़े  सचिव दगडू जाधव पिंटु देवसरकर सुकवाश बेंद्रे बाळु वानखेडे मंदिराचे पुजारी गजानन महाराज काशिनाथ वानखेडे   यांचा सह सदस्य  आणी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments