माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी उमरी तालुक्यातील मौजे कारला येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या महापुरुषानी रामायणाची रचना केली अशा महर्षी वाल्मिकी ऋषीं जयंती मोठया उत्साहात कारला गावकऱ्यानी साजरी केली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक संदीप कवळे,प्रल्हाद पाटील इज्जतगावकर(काँग्रेस ता.अध्यक्ष उमरी),मोहनराव पाटील कार्लेकर, शंकर पिंकलवाड ,संतोष पाटील कार्लेकर, शंकर पाटील कार्लेकर, बाबुराव पोलीस पाटील, गणेशराव पाटील परसे , दिलीपराव पाटील सरपंच कार्लेकर,नामदेवराव ढगे इजतगावकर, प्रकाश पाटील इज्जतगावकर, पंजाबराव पाटील पवळे पळसगावकर दादाराव पाटील पवळे पळसगावकर ,दिगंबर पाटील सावंत गोरठेकर व गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होतेरामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला धर्मात एक पवित्र ग्रंथ समजतात व मानतात संशोधना नुसार रामायणाचा रचना काळ इ.स.पू.५०२२ ते इ.स.पू.५०४० दरम्यान निर्धारित केला गेला आहे रामाचे राज्य आदर्श राज्य होते असे मानले जाते रामायणा मध्ये २४००० श्लोक असून ते ७ कांडां मध्ये विभागले आहेत रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणा कडून अपहरण आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे
ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाचा मुलांनी म्हणजेच लव-कुश या दोघांनी मिळून प्रचार केला आहे

0 Comments