माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावाचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या स्वतंत्र उपक्रमातून दिवाळीच्या मुहूर्तावर गावांत लाइटिंगचे ब्लप लावले असल्यामुळे सदरची रोषनाई झकास दिसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून सदरचा स्वाखर्चातुन करण्यात आलेला हा खर्च गावच्या हितासाठी व नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी घुंगराळ्यात स्वखर्चाने बसवलेल्या लाईटमुळे गावकऱ्यासाठी हित कारक असून येथे मागील अनेक दिवसां पासून वीज खांबा वरील लाईट बंद होते त्यामुळे गाव बऱ्याच दिवसा पासून अंधारात होते असे सांगण्यात येते ही सदरची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे सदरची व्यवस्था केली आहे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी स्वखर्चातून लाईटचे बलप लावले योग्यच ठरले -
नायगाव तालुक्यातील घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र वसंत पाटील सुगावे यांनी गावचे हित जोपासण्यासाठी दीपावलीच्या मुहूर्तावर ७० ते ७५ ब्लप लावून त्यांच्या माध्यमातून गावात रोषणाई फुलवली असल्याचे दिसून येत असली तरी काही वर्षाखाली गावच्या विकासासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी प्रयत्न केले व विकास करून दाखवला परंतु स्वखर्चातून लाईटचे ब्लप लावले योग्य ठरले असून गावच्या हितासाठी राजकीय पुढाऱ्यांना हे काम करावेच लागते हे स्पष्ट आहे
घुंगराळा खांबावर पॉलीकेब कंपनीचे नवीन तेवीस वॅटचे पन्नास बल्प व नादुरुस्त असलेल्या वीस ते पंचवीस लईडी दुरुस्त करून असे एकूण सत्तर ते ७५ लाईट ब्लप बसविण्यात आले सदरच्या स्व खर्चातून बसलेले ब्लप गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यमातून गावात बसविण्यात आले असून या लाईट बसविल्या बद्दल गावकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले असल्यामुळे गावकऱ्याचे वसंत पाटील सुगावे यांनी आभार मानले आहे

0 Comments