Header Ads Widget

सोळा वर्षाच्या मुलीवर सैराट प्रियकरासह त्यांच्या वडिलांनी अत्याचार केल्या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्याचे फौजदार नरसिंग चव्हाण यांनी आरोपीला गुजरात राज्यातील सोरठी सोमनाथ येथून घेतले ताब्यात


नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क - भुसावळ -

सोळा वर्षाच्या मुलीवर सैराट प्रियकरासह त्यांच्या वडिलांनी अत्याचार केल्या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्याचे फौजदार नरसिंग चव्हाण यांनी आरोपीला गुजरात राज्यातील सोरठी सोमनाथ येथून घेतले ताब्यात आहे 
एका अल्पवयीन मुलगीचे फेसबुकवर तरुणा सोबत प्रेम संबंध जुळाल्या नंतर मुलगी तिच्या प्रियकरा सोबत पळून गेली होती मुलगी घरी न आल्याने याबाबत मुलीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्या नंतर पोलिसानी तिचा शोध घेतला आहे

मुलींना  परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आले या नंतर मुलीने आपल्या जबाबात धक्कादायक माहिती दिली की प्रियकराने आणि त्याच्या बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या मुलासह त्यांच्या बापाला पोलिसांनी अटक केले आहे
याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेस बुकवर एका तरुणा सोबत प्रेमाचं जुळले होते व तीचा प्रियकर दिनांक २९ सप्टेबर २०२२ रोजी 
घरातून पळून गेले होते ही बाब मात्र वडिलांना माहित नसल्याने वरणगाव पोलीस ठाण्यात मूलगी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान सायकलने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती परंतु संध्यकाळी ६ वाजे पर्यत मूलगी घरी आली नसल्यामुळे नातेवाईकाकडे शोध घेण्यात आला आहे 
सदरच्या नातेवाईकांसह शोध घेत असताना तिची सायकल गवतात पडलेली दिसली मात्र मूलीचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीची हरविलेल्या बाबतची तक्रार दिल्यानंतर पोलीस निरिक्षक आशिष अडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा शोध घेत फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरात मधील सोरठी सोमनाथ येथून घेऊन आले होते दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे 

Post a Comment

0 Comments