Header Ads Widget

संभाजी ब्रिगेडच्या युवक तालुका अध्यक्षपदी ॲड अरविंद सोळंके यांची निवड नायगाव फास्ट न्यूजच्या अभिनंदन

 

हिमायतनगर नागोराव शिंदे - 

संभाजी ब्रिगेडच्या युवक तालुका अध्यक्षपदी ॲड अरविंद सोळंके यांची निवड  नायगाव फास्ट न्यूजच्या अभिनंदन 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज साखरे यांच्या उपस्थितीत हिमायतनगर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या असून संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष पदी सारंग मिरासे करंजीकर यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर युवक तालुका अध्यक्षपदी अॅड अरविंद सोळंके कोठेकर यांची निवड करण्यात आली आहे तर युवक शहराध्यक्षपदी आशिष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे 
 
 यावेळी संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष सुभाष कोल्हे भगवान कदम प्रदीप गुबरे  कमलेश कदम अजय पाटील परमेश्वर पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अॅड अरविंद सोळंके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्ती बद्दल हिमायतनगर तालुक्यासह शहरात सोळंके यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून एक वकील एक वकील काय आहे ते वेगळे करणे फारच कमी लोकांना शक्य आहे
 
वकिलांची आकृती सर्वसामान्य लोकांना फारशी माहिती नसते, परंतु वकिलाला तेवढेच महत्त्व असते. आपण दोघे एकत्र काम करा जेणेकरून प्रश्नातील विवाद सहजतेने पुढे जाऊ शकेल यात काही शंका नसते या वरून स्पष्ट दिसून येत असले तरी संभाजी ब्रिगेडच्या युवक तालुका अध्यक्षपदी ॲड अरविंद सोळंके यांची निवड करण्यात आली असल्यामुळे संघटनेत मोठे काम करावे लागणार आहे 

वकील असून ही संभाजी ब्रिगेडच्या युवक तालुका अध्यक्षपदी ॲड अरविंद सोळंके यांची निवड करण्यात आली त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव करण्यात येते आहे 
  
वकीलाकडे लॉ मध्ये पदवी आहे आणि तो म्हणजे जो न्यायालयासमोर एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीचे प्रतिनिधित्व करतो. मुखत्यार प्रक्रियात्मक कायद्यासारख्या कायद्याच्या शाखेत विशेषज्ञ लागते  त्यावेळी अक्षरशःन्यायालयात न्यायाधिश यांच्या समोर आपली बाजू पटवून सांगण्यासाठी वकिला तारेवरची कसरत करावी लागते

Post a Comment

0 Comments